मी पाऊस उनाड वेडाअसाच अचानक येतोमनात नसतानाही नकळत चिंब करतो धरू पाहता मुठीत घट्टमी सहजच निसटून जातोमातीत मिसळून मग मीसुगंध अल्लड होतो कर ओंजळ तू […]
Blog
जमलेच नाही
मी थेंबा-थेंबानी दुःख जमवत राहिलो पण त्याचेही तळे साचलेच नाही मनाला झालेल्या असंख्य छिद्रांमुळे मला एवढेही करणे जमलेच नाही जमवाजमव मी केली खूप जुळवून घेण्या […]
कवितेची व्यथा
आज बरेच दिवसांनी ती परत माझ्याकडेच आलीबघितले जरा नीट तर ओळखीचीही वाटलीथोडे आठवून पाहिल्यावर मग खूण पटलीतरी पण आज ती मला थोडीशी वेगळीच वाटली आता अगदी […]