नाही जमत बुवा आपल्यालामाळायला कवितेत जाई-जुईम्हणून काय माझ्या कवितेलातुम्ही कविताच म्हणणार नाही(?) असेल शांत तलावासारखीघुसमटून उन्हात आटणारीचातकाच्या (खोट्या) कथा ऐकूनपावसाची वाट पाहणारीनसेल अवखळ नदी सारखीतिला […]
Category: सहजच
break-up वाली feeling…
सगळे उपाय करून सुद्धाहोत नाही मनाचे healingकाहीही करून जात नाही दूरही break-up वाली feeling… केल्या हजारो deals आजवर पणनाही जमले तुझ्याशी dealingकाहीही करून जात नाही […]
आपली Style
सर्वस्व हरवून विसरून जाणंहीच तर आपली ‘ style ‘ आहे तुझ्या नसण्याचं दुःख सुद्धाअगदीच ‘ short while ‘ आहे होतच नाही ‘ delete ‘ डोक्यातूनही […]
हे भलतंच कठीण असतं
हे भलतंच कठीण असतंआणि म्हणूनच बहुतेकांना जमतही नसतं आपलंच कोणीतरी जवळच असतंआपलंच कोणीतरी जवळच असतंतरी लांब राहणं आवश्यक असतंहे भलतंच कठीण असतंहे भलतंच कठीण असतंआणि […]