कविता, तू आणि मी

सोहळा असण्याचा

नाही दुःख जगण्याचे अन् आनंद मरण्याचातुजवीण नकोसा हा सोहळा असण्याचा!! ना दिसतो कुणा मी मिट्ट काळोखात व्यथेच्यातेवढाच काय तो नफा मला सावळा असण्याचा झिडकारले जगाने […]

कविता, तू आणि मी

तुझी आठवण

आठवते मलाहीआपल्यातले सर्व काहीतरी माझ्या कडे तुझी काएकही आठवण नाही (?) वेडातच फिरलो, झुरलोजगतानांच पुन्हा मेलोहीतरी तुझ्या नसण्याचेते कौतुक संपत नाही विस्कटली सगळी चित्रेफाटली जुनी […]

कविता, तू आणि मी

मीही प्रेम करतो…

मी मनात येईल तेव्हातिला काहीबाही बोलतोकारण एक तिच्याशिवायइथे माझे कोण ऐकतोआहे ती माझीच म्हणूनतिच्यावर हक्क गाजवतोएक तिच्याशिवाय माझंआहेच कोण म्हणतोवाईट वाटते तिलातेव्हा मीही दुखावतोकारण मीही […]

कविता, तू आणि मी

कारण

तू मनात येईल तेव्हा तिलावाट्टेल ते बोलतोसतुझ्या बोलण्याने तिलाखोलवर दुखावतोसएवढं सगळं असून सुद्धाती पुन्हा तुझ्याशी बोलतेतुझे अपराध पोटात घेऊनती तुला समजावतेतुझ्या पुरुषी अहंकारालाती हळुवार गोंजारतेकारण […]

कविता, तू आणि मी, सहजच

break-up वाली feeling…

सगळे उपाय करून सुद्धाहोत नाही मनाचे healingकाहीही करून जात नाही दूरही break-up वाली feeling… केल्या हजारो deals आजवर पणनाही जमले तुझ्याशी dealingकाहीही करून जात नाही […]

कविता, तू आणि मी

टाळणे तुझे मला

आवडू लागले आहेटाळणे तुझे मलापाहतांना वळून मागेगाळणे तुझे मला उगाच पडून होतोजणू मी पुस्तक कोरेसुरू झाले आज कसे तेचाळणे तुझे मला घनदाट ह्या शहरांतलाहिंस्त्र मी […]

तू आणि मी, ललित लेख

अनुबन्ध

बर्‍याच दिवसांनी …नव्हे वर्षांनंतर आज निवांत संध्याकाळी मिळाली म्हणून पुन्हा या शांत समुद्र किनाऱ्यावर येऊन बसलो. शांत समुद्रकिनारा! स्वतःमध्येच विरोधाभास… असो आज ठरवूनच आलो आहे… […]

कविता, तू आणि मी

चूक

काय बिनसलंय तिचं नी माझंतेच कळत नाहीकळत नाही म्हणण्यापेक्षातेच आठवत नाही हो आठवत नाही म्हणतोय कारणमामला जन्मोजन्मीचा आहे…तिच्या माझ्या नात्याला ह्या निनावीखूपच खोल गूढ अर्थ […]

कविता, चारोळ्या, तू आणि मी

रंग

किती लपलेत माझ्यात वेळवेगळे असे मीतुला दाखवू आज नेमका कोणता मी रंग दाखवू का तुला आवडणारा तो गुलाबीकी दाखवू तुला मग गर्द हिरवी छटा मी…

कविता, तू आणि मी

विषय

नको तेवढा जिव्हाळ्याचा विषय बनली आहेस तूमाझ्या प्रत्येक कवितेचा आशय बनली आहेस तू…