कविता, सहजच

वासे घराचे

होतोच कधी आम्ही खास तसे घराचे (?)व्यर्थ म्हणती लोक फिरले वासे घराचे साद दिली नाहीच कधी दूर जातानाकानी पडले कोरडे उसासे घराचे झाले किती तरी […]

कविता, सहजच

हरलो नाही

नावापुरताच उरलोय आताबहुधा तेवढाही उरलो नाही अमानुष ह्या मानवी खेळातमी कुणालाच पुरलो नाही… ठरवूनच निघालो नजर चुकवतकी पुन्हा तुम्हाला दिसणार नाही फार आर्जवे केली वाऱ्याला […]

कविता, सहजच

सवय दुःखाची

वाटते झाली आहे सवय दुःखाचीकरेल का कोणी जरा सोय दुःखाची आहे उरलेली, अर्धी भरलेली तीचालेल मला बाटली प्रिय दुःखाची दूर हो इथून सांगते आता मलावाढली […]

कविता, सहजच

स्वार्थी

आता स्वतःचा विचार करायला पाहिजेस्वार्थी वाटले तरी ते जमायला पाहिजे आता पुरे झाले ते पाप-पुण्याचे बहाणेमला स्वतःलाही जरा न्याय द्यायला पाहिजे ओसाड उभा मी असा […]

कविता, सहजच

अंधार

कधी मी उतरून खोल माझ्या आत पाहतो म्हणतो बघू आतला मी कसा काय दिसतो किती लावले हे दिवे मी खोल आत बघाया तरी माझ्यात मला […]

चारोळ्या, सहजच

वाटतो जरी मी…

वाटतो जरी मी असा मस्त आहेतरी आतून नेहमीच अस्वस्थ आहे… म्हणतो उफाळून जगावे पुन्हा येथेजिथे मरणे त्याहून खूप स्वस्त आहे…

कविता, सहजच

सूर्य

अंधारल्या त्या कोनाड्यात मी एकटाच झुरत होतोतरी इथल्या दुःखांना मी पुरुनही उरत होतो कोणी म्हणती सूर्य मला अंधारवाटा उजळणाराकसे कळावे तुम्हाला मी अंतरबाह्य जळत होतो दुरूनच […]

कविता, सहजच

जमलेच नाही

मी थेंबा-थेंबानी दुःख जमवत राहिलो पण त्याचेही तळे साचलेच नाही मनाला झालेल्या असंख्य छिद्रांमुळे मला एवढेही करणे जमलेच नाही जमवाजमव मी केली खूप जुळवून घेण्या […]

कविता, सहजच

शोध

कधी शोधतो आहे कोणता खरा मीकधी वाटते आहे एकटा बरा मी जरी दिसतो असा राकट विचित्रआतून आहे तसा हळवा जरा मी घेऊन फिरतो चेहऱ्यावर ते […]