सगळे उपाय करून सुद्धा
होत नाही मनाचे healing
काहीही करून जात नाही दूर
ही break-up वाली feeling…
केल्या हजारो deals आजवर पण
नाही जमले तुझ्याशी dealing
काहीही करून जात नाही दूर
ही break-up वाली feeling…
वाटलं तर होतं तूच आहेस माझी
साता जन्माची calling
काहीही करून जात नाही दूर
ही break-up वाली feeling…
तुझ्या नकारातच शोधतो आहे
एकटं जगण्याचे meaning
काहीही करून जात नाही दूर
ही break-up वाली feeling…
तुझ्या नादात केला data-plan
Prepaid वरून billing
काहीही करून जात नाही दूर
ही break-up वाली feeling…
तूच सांग कधी पुन्हा नव्याने
बोलशील का मला ‘darling’
काहीही करून जात नाही दूर
ही break-up वाली feeling…
तूच सुचव उपाय एखादा
आणि थांबवं हे माझं falling
काहीही करून जात नाही दूर
ही break-up वाली feeling…