कविता, चारोळ्या, तू आणि मीरंग किती लपलेत माझ्यात वेळवेगळे असे मीतुला दाखवू आज नेमका कोणता मी रंग दाखवू का तुला आवडणारा तो गुलाबीकी दाखवू तुला मग गर्द हिरवी छटा मी…