कविता, सहजचअंधार कधी मी उतरून खोल माझ्या आत पाहतो म्हणतो बघू आतला मी कसा काय दिसतो किती लावले हे दिवे मी खोल आत बघाया तरी माझ्यात मला माझाच अंधार दिसतो…