कविता, वैचारीकस्वार्थापलीकडे स्वार्थापलीकडे डोकावून बघ एकदातरी…तिथली माणसेही तुला आपली वाटतील कधीतरी… दूर सारली होती सारी फायदा नाही म्हणूननजरानजर होताच मदतीला तीही धावतील सारी पण स्वार्थापलीकडे डोकावून बघ एकदातरी…