चारोळ्या, तू आणि मीसोबती कधीतरी होतो मी ही तुझ्यासोबत…झाली चुकामूक आड-वळणावर… ना मला दुःख त्याचे तसे तुलाही ते नसावे…वाटेतल्या सोबतीचे बहुधा हेच भाग्य असावे…