कविता, चारोळ्या, तू आणि मीशून्य कधी वाटते मी तिच्या आयुष्यात शून्य बनून जावेमाझ्या असण्यानेच तिला किंमत वाढल्यासारखे वाटावे कुणी विचारले पहिला कोण? तर मला मोजताही न यावेतरी माझ्या नसण्याने तिचे जीवन रिते व्हावे…