कविता, चारोळ्या, तू आणि मीवारा विसरू पहातेस मला लाख यत्ने परी मी खेळ तुझ्या मनातलाच सारा पार्थिव अस्तित्व नाहीच माझें सांग पाहिला आहे का ग कुणी वारा?