चारोळ्या, सहजचवाटतो जरी मी… वाटतो जरी मी असा मस्त आहेतरी आतून नेहमीच अस्वस्थ आहे… म्हणतो उफाळून जगावे पुन्हा येथेजिथे मरणे त्याहून खूप स्वस्त आहे…