कविता, चारोळ्या, तू आणि मीतुझे प्रश्न तुझेही तेच प्रश्न अगदी माझ्याच सारखेत्यांचे तेच उत्तर अगदी माझ्याच सारखे दिलासा एवढाच आपल्या ह्या साधर्म्याचाचुकते तुझेही उत्तर अगदी माझ्याच सारखे!