…किती बोलायचीस तू भेटीत तेव्हा
जणू कविताच तुझे आयुष्य होते…
काय केलेस तू तुझ्या त्या कवितांचे
की लावलेस वेड त्यांनाही अपूर्णतचे
…किती बोलायचीस तू भेटीत तेव्हा
जणू कविताच तुझे आयुष्य होते…
काय केलेस तू तुझ्या त्या कवितांचे
की लावलेस वेड त्यांनाही अपूर्णतचे