कविता, चारोळ्या, सहजचअनुभव अनुभव एवढा साचला की ऊतू जाऊ लागला त्यामुळेच असेल कदाचित तोही कविता करू लागला…